ग्रामपंचायत दळखण (Dalkhan) ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर पंचायत समिती अंतर्गत येणारी एक महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. ग्रामीण व नैसर्गिक वातावरणात वसलेले हे गाव शिक्षण, सामाजिक उपक्रम व स्वच्छतेच्या बाबतीत प्रगत असून ग्रामपंचायत विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे.
ग्रामपंचायत हद्दीत अनेक शाळा व अंगणवाडी केंद्रे उपलब्ध असून नागरिकांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना मिळत आहे.
ग्रामपंचायत दळखण ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामपंचायतीचे प्रशासन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून चालविले जाते.
गटविकास अधिकारी (BDO)
ग्रामपंचायत अधिकारी
सरपंच
उपसरपंच
ग्रामपंचायत दळखण
मु. पो. दळखण,
ता. शहापूर, जि. ठाणे
📧 ई-मेल: dalkhangp1983@gmail.com
सरपंच:
श्री. लवेश गुरुनाथ वाघ
📞 मोबाईल: 7887513721
उपसरपंच:
श्री. भगवान गजानन मोकाशी
📞 मोबाईल: 9225436676
ग्रामपंचायत अधिकारी:
सौ. माधवी अनिल शिंदे
📞 मोबाईल: 9920063407
ग्राम रोजगार सहाय्यक:
श्री. सोमनाथ जयवंत म्हसकर
📞 मोबाईल: 9226334033
ग्रामपंचायत दळखणमध्ये एकूण १० सदस्य कार्यरत आहेत. सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे —
१. श्री. लवेश गुरुनाथ वाघ
२. श्री. भगवान गजानन मोकाशी
३. श्री. मंगेश गोविंद घाटाळ
४. श्री. तुकाराम दत्तात्रय सरखोत
५. श्री. किशोर दत्तात्रय ठवळे
६. सौ. गुलाब गोपाळ बरफ
७. सौ. कायनात नजमुद्दीन सय्यद
८. सौ. काळूबाई बारकू दिवा
९. सौ. नम्रता नारायण म्हसकर
१०. सौ. भारती हरिश्चंद्र खंडवी
ग्रामपंचायत दळखण हद्दीत खालील मूलभूत व धार्मिक सुविधा उपलब्ध आहेत —
• ग्रामपंचायत भवन
• शाळा व अंगणवाडी
• धार्मिक स्थळे
• सामाजिक व सांस्कृतिक सुविधा
ग्रामपंचायत हद्दीत खालील शैक्षणिक संस्था व अंगणवाडी केंद्रे उपलब्ध आहेत —
शाळा:
• जिल्हा परिषद केंद्र शाळा दळखण नं. 1
• जिल्हा परिषद शाळा दळखण नं. 2
• जिल्हा परिषद शाळा काष्टी
• जिल्हा परिषद शाळा विंचूपाडा
• जिल्हा परिषद शाळा वैतागवाडी
अंगणवाडी केंद्रे:
• दळखण
• दळखण चक्र
• काष्टी
• विंचूपाडा
ग्रामपंचायत दळखण हद्दीत पुढील प्रमुख मंदिरे आहेत —
• हनुमान मंदिर
• गावदेवी मंदिर
• दत्त मंदिर
• शंकर मंदिर
• विठ्ठल रखुमाई मंदिर
गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात.
ग्रामपंचायत दळखणमध्ये विविध शासकीय योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत.
ग्रामपंचायतीला पुढील पुरस्कार प्राप्त झाले आहेत —
• निर्मल ग्राम पुरस्कार
• संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार
• स्मार्ट विलेज उपक्रम
शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे
ग्रामपंचायत दळखणचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.
अलीकडील बातमी
शहापूर पंचायत समिती