मुख्य मजकुराकडे जा
महाराष्ट्र शासन9920063407dalkhangp1983@gmail.com
English
दळखणग्रामपंचायत · शहापूर · ठाणे

दळखण · शहापूर · ठाणे

ग्रामपंचायतीविषयी

ग्रामपंचायत दळखण बद्दल

ग्रामपंचायत दळखण (Dalkhan) ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर पंचायत समिती अंतर्गत येणारी एक महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. ग्रामीण व नैसर्गिक वातावरणात वसलेले हे गाव शिक्षण, सामाजिक उपक्रम व स्वच्छतेच्या बाबतीत प्रगत असून ग्रामपंचायत विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. ग्रामपंचायत हद्दीत अनेक शाळा व अंगणवाडी केंद्रे उपलब्ध असून नागरिकांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना मिळत आहे.

प्रशासकीय रचना

ग्रामपंचायत दळखण ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामपंचायतीचे प्रशासन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून चालविले जाते. मा. श्री . बाबुराव जमुनाबाई हरी राठोड

गटविकास अधिकारी (BDO) सौ. माधवी अनिल शिंदे ग्रामपंचायत अधिकारी

श्री. लवेश गुरुनाथ वाघ सरपंच श्री. भगवान गजानन मोकाशी

उपसरपंच ग्रामपंचायत पत्ता व संपर्क माहिती ग्रामपंचायत दळखणमु.

पो. दळखण,ता. शहापूर, जि. ठाणे ई-मेल: dalkhangp1983@gmail.com

पदाधिकारी व अधिकारी माहिती सरपंच:श्री. लवेश गुरुनाथ वाघ मोबाईल: 7887513721

उपसरपंच:श्री. भगवान गजानन मोकाशी मोबाईल: 9225436676 ग्रामपंचायत अधिकारी:सौ.

माधवी अनिल शिंदे मोबाईल: 9920063407 ग्राम रोजगार सहाय्यक:श्री. सोमनाथ जयवंत म्हसकर मोबाईल: 9226334033

ग्रामपंचायत सदस्यांची माहिती

ग्रामपंचायत दळखणमध्ये एकूण १० सदस्य कार्यरत आहेत. सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे — श्री. लवेश गुरुनाथ वाघ२.

श्री. भगवान गजानन मोकाशी३. श्री. मंगेश गोविंद घाटाळ४. श्री. तुकाराम दत्तात्रय सरखोत५.

श्री. किशोर दत्तात्रय ठवळे६. सौ. गुलाब गोपाळ बरफ७. सौ. कायनात नजमुद्दीन सय्यद८.

सौ. काळूबाई बारकू दिवा९. सौ. नम्रता नारायण म्हसकर१०. सौ. भारती हरिश्चंद्र खंडवी

ग्रामपंचायत आढावा व सुविधा ग्रामपंचायत दळखण हद्दीत खालील मूलभूत व धार्मिक सुविधा उपलब्ध आहेत — • ग्रामपंचायत भवन• शाळा व अंगणवाडी• धार्मिक स्थळे• सामाजिक व सांस्कृतिक सुविधा

शैक्षणिक व बालविकास सुविधा ग्रामपंचायत हद्दीत खालील शैक्षणिक संस्था व अंगणवाडी केंद्रे उपलब्ध आहेत — शाळा:• जिल्हा परिषद केंद्र शाळा दळखण नं.

1• जिल्हा परिषद शाळा दळखण नं. 2• जिल्हा परिषद शाळा काष्टी• जिल्हा परिषद शाळा विंचूपाडा• जिल्हा परिषद शाळा वैतागवाडी अंगणवाडी केंद्रे:• दळखण• दळखण चक्र• काष्टी• विंचूपाडा

धार्मिक व सांस्कृतिक जीवन ग्रामपंचायत दळखण हद्दीत पुढील प्रमुख मंदिरे आहेत — • हनुमान मंदिर• गावदेवी मंदिर• दत्त मंदिर• शंकर मंदिर• विठ्ठल रखुमाई मंदिर

गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात.

योजना व विकास उपक्रम

ग्रामपंचायत दळखणमध्ये विविध शासकीय योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत.

ग्रामपंचायतीला पुढील पुरस्कार प्राप्त झाले आहेत —

• निर्मल ग्राम पुरस्कार• संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार• स्मार्ट विलेज उपक्रम योजना व प्रमुख कार्ये जन मन योजना

प्रधानमंत्री आवास योजना आदिम घरकुल योजना शबरी आवास योजना

कामगिरी व विकास उपक्रम शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे १००% मुक्त शौचालय अभियान

डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा योजना ग्रामीण रोजगार हमी योजना

महिला बचतगट सक्षमीकरण कार्यक्रम दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे ग्रामपंचायत दळखणचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.

Super power Administration Digitalization of all Gram Panchayat services Health & Education

Improved education and healthcare access in rural areas Entrepreneurship Women entrepreneurship and youth skill development

ग्रामपंचायत पत्ता व संपर्क माहिती

ग्रामपंचायत दळखणमु. पो. दळखण,ता. शहापूर, जि. ठाणे

पदाधिकारी व अधिकारी माहिती सरपंच:श्री. उपसरपंच:श्री.

ग्रामपंचायत अधिकारी:सौ. ग्राम रोजगार सहाय्यक:श्री.

ग्रामपंचायत दळखण मु. पो. दळखण, ता. शहापूर, जि. ठाणे

त्वरित माहिती

त्वरित माहिती
महसूल गावेमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
प्रभागमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
लोकसंख्यामाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
क्षेत्रफळमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
कुटुंबेमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
साक्षरतामाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
पाण्याचे स्रोतमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले

‘माहिती उपलब्ध नाही’ म्हणजे ग्रामपंचायतीने ती अद्याप नोंदवलेली नाही; कोणताही आकडा अंदाजाने भरलेला नाही.